पोस्ट्स

जुलै ८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जब हमने दुनिया मांगी काटोंका हार मिला

इमेज
     चित्रपट हे समाजाचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे याची   जाण भारतातल्या अत्यंत मोजक्या सिने निर्मात्यांना आहे , असे अत्यंत  खेदाने खेदाने म्हणावे लागते लागते . या    मोजक्या सिने निर्मात्यांमध्ये गुरुदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . 9 जुलै हा  त्यांचा जन्मदिवस त्याप्रत्यर्थ त्यांना विन्रम आदरांजली .           गुरुदत्त यांनी भारतीय सिनेश्रुष्टिला  वेगळयाच उंचीवर नेऊन पोहचवले त्यांनी आधुनिक  तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या सिने निर्मितीत केला . त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरे देखील केले . मानवी  आयुष्यातील  दुःखांना रुपेरी पडद्यावर चित्रित करणे आणि त्यातून समाजाचे प्रबोधन करत मनोरंजन करणे यात त्यांचा  कोणी धरू शकणार नाही . दुर्दैवाने त्यांचे अकाली वयाच्या ३९  व्या वर्षी  निधन झाले त्यांचा 20 वर्षाच्या सिने कारकीर्दीतील   शेवटची 10 वर्षे अत्यंत  मह्त्तवाची आहेत . त्याचा विवाह,  त्यांचे असफल  प्रेमप्रकरण  आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू   सारे  काही त्या दहा वर्षात घडले . सिने श्रुष्टीतील क्षणाभराची प्रसिद्धी  कथन करणारा कागज के फुल हा चित्रपट अजो भी सो कि

चंद्रमोहिमांची पन्नासी

इमेज
मानवाने निल आँम्सस्टाँंगच्या माध्यामातून चंद्रावर पाउल ठेवले त्याला या जूलै महिन्यात 50 वर्षे अर्थात अर्ध्या  शतकाचा कालावधी उलटून गेला आहे . 20 जूलै 1969 ला युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका या देशाच्या निल आँमस्टाँगने मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा पृथ्वीबाहेरील  एका ग्रहावर पाउल ठेवले . त्यानंतर अनेक व्यक्ती चंद्रावर जाउन परत भुतलावर आल्या. अपवाद अपोलो 13 या यानाचा .(सुनिता विल्यम्स या आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेल्या होत्या , नकी चंद्रावर ) या पन्नास वर्षात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे . मात्र चंद्र वगळता अन्य कोणत्याही अवकाशातील ग्रहावर मानवाचे पदचिन्ह पडलेले नाही . नाही म्हणायला मंगळवार पाऊल  टाकण्याचे मानवाचे प्रयत्न सुरु आहेत . मात्र अजूनही त्याला यश मिळालेले नाही .         त्यावेळच्या महासता असणाऱ्या युनाटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि   युनाटेड सोव्हियत   सोशालिस्ट रशिया    या दोन महासत्तांच्या एकमेकांच्यावर अंतराळ विज्ञानात कुरघोडी करण्याचा प्रयत्नात मानवाची झालेली प्रगती .  दुसऱ्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या या दोन महासत्तांमध्ये पृथ्वीवर वर्चस्व गाजवल्यावर अंतराळ वि