पोस्ट्स

ऑक्टोबर ३०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यांच्या स्थापना दिवसांच्या निमित्याने

इमेज
        वर्षातील काही दिवस हे मोठे विलक्षण असतात .  त्या दिवशी अनेक घडामोड घडल्या असल्याने त्या दिवाशांना विलक्षण महत्व आलेले असते . आपल्या भारताचा विचार केला असता १ नोव्हेंबर हा त्या दिवसांपैकीच एक . आपल्या भारतात असणाऱ्या  , तामिळनाडू , केरळ , कर्नाटक , आंध्रप्रदेश छत्तीसगढ , मध्यप्रदेश , राजस्थान , पंजाब आणि हरीयाणा   ही ती  ९ राज्ये तर पड्डुचेरी ( जूने नाव पाँडेचरी ), अंदमान निकोबार , लक्षद्वीप , दिल्ली तसेच चंडीगढ या  ५  केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस एकच १नोव्हेंबर असतो . आपल्या भारतात २८ राज्ये आहेत त्यापैकी ९    राज्ये म्हणजेच सुमारे १/३ राज्ये आणि ८ केंद्रांशासीत प्रदेशांपैकी ५ म्हणजेच जवळपास निम्या केंद्रशासित प्रदेशांचा दिवस हा १ नोव्हेंबर असतो             आपल्या भारतात प्रशासनाच्या सोयीनुसार राज्याची निर्मिती किंवा विलय केला जातो . त्यासाठी संविधानाच्या पहिल्या भागात तरतुदी करण्यात आल्या आहेत संविधानाची कलमे सांगायची झाल्यास संविधानाची पहिली पाच कलमे त्याविषयी सांगतात  आपले संविधान संघराज्य पद्धतीचे मात्