पोस्ट्स

जून २७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रौप्य महोत्सव पृथ्वीवर न आलेल्या संकटाचा

इमेज
            आपल्यापैकी अनेकांना आकाशदर्शनाची इच्छा असते. .अथांग विश्वातील विविध दिर्घीका, आपल्या आकाशगंगेतील विविध तारे, आपल्या सौरमालेतील ग्रह, त्यांचे उपग्रह, ग्रहांएव्हढे मोठे नसणारे मात्र स्वतंत्र्य अस्तिव असणारे लघुग्रह, बटूग्रह आणि सुर्यमालेला काही विशिष्ट कालावधीनंतर भेट देणारे आपल्या सुर्यमालिकेतील पाहुणे अर्थात धुमकेतू आदींचे निरीक्षण करताना खगोलप्रेमींची रात्र कशी सरुन जाते,हे त्यांचे त्यांनाही समजत नाही . या अथांंग पसरलेल्या विश्वातील सर्वात रहस्यमय गोष्ट कोणती असेल तर ती आहे, धुमकेतू .हे धुमकेतू कुठुन येतात, याचा बऱ्यापैकी अंदाज आता आपल्याला येत असला, तरी त्यामुळे आपल्या पृथ्वीला काहीही धोका नाही,असे मात्र खगोल शास्त्रज्ञ अजूनही सांगू शकलेले नाहीत.याला बरीच कारणे असली, तरी एक प्रमुख कारणे म्हणजे धुमकेतूचे पृथ्वीला धडकण्याची शक्यता             येत्या जूलै महिन्यात अस्याच एका धडकेला 25वर्षे पुर्ण होत आहेत. शुमेकर आणि लेव्ही या दोन खगोलशास्त्रज्ञांंनी मार्च 1992मध्ये  एकत्रीतरीत्या  शोधलेल्या शुमेकर लेव्ही 9 या धुमकेतूची गुरु या ग्रहाशी झालेली धडक ही ती घटना . सुमारे दिड कि