पोस्ट्स

डिसेंबर ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थव्यवस्थेची स्थिती अद्याप देखील जैसे थे

इमेज
    देशातील हिंदी आणि इंग्रजी माध्यमे  दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या मतदानावरून आणि मराठी माध्यमे बेळगाव सीमाप्रश्नावरून मोठ्या प्रमाणात वार्तांकन करत असताना , बुधवार ७ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास  अर्थव्यवस्थेची स्थिती अद्याप देखील जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले  रिझर्व  बँकेचे गव्हनर  शक्तिकांत दास यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अर्थव्यस्थेबाबत केलेल्या भाष्यांमुळे ही गोष्ट स्पष्ट झाली रिझर्व बँकेमार्फत दर दोन महिन्यांनी रेपो रेट रिवर्स रेपो रेट , एस एल आर या सारख्या दरांचा आढावा घेऊन त्यात परिस्थितीनुसार योग्य ते बदल केले जातात जे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येतात  . त्या नुसार नैमक्तिक  वेळापत्रकानुसार हि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती         गेल्या ८ महिन्यांत तब्बल  पाचव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ३५ पॉइंटची केल्यामुळे  त्यामुळे आता नवीन  रेपो रेट  ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे या आधी तो ५. ९० होता . गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतल्यास त्यामध्ये आप