पोस्ट्स

एप्रिल ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव्या बाटलीत जुनी दारू

इमेज
             सोमवार ११ एप्रिल रोजी शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे २३वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ते पाकिस्तानचे चार वेळा पंतप्रधानपदी असणारे आणि सध्या वैद्यकीय उपचारांचे कारण देत लंडन शहारत राहणाऱ्या नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत नवाज शरीफ यांच्यावर पनामा पेपर घोटाळा आणिअन्य  भष्ट्राचाराचे आरोप आहेत . १९९९मध्ये त्यांची  सत्ता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ  यांनी बंद करून उथळून लावल्यापासून काही काळ वगळता ते वैद्यकीय उपचाराचे कारण देत पाकिस्तानबाहेरच आहेत आता त्यांच्या धाकट्या भावाकडे पंतप्रधानपद गेल्यानंतर ते पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरू शकतात . असो पाकिस्तानमधील सर्वाधिक लोकसंख्येचा आणि राजनीतिक लष्करीदृष्ट्या अत्यंत प्रबळ असणाऱ्या पंजाब या प्रांताचे मुख्यमंत्री असणाऱ्या  शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर   नॅशनल असेम्ब्लीमध्ये केलेल्या  आपल्या पहिल्याच संबोधनात पुन्हा एकदा काश्मीरचा राहू आवळला     आम्ही भारताबरोबर शांती  इच्छितो या शांतीमुळे दोन्ही देशांच्या विकास होऊ शकतो मात्र भारताबरोबर शांतता प्रस्थापित करायची असल्यास काश्मीर प्