पोस्ट्स

डिसेंबर २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२२ जग (राजकीय आणि आर्थिक ) सार्क देश वगळून

इमेज
   चालू ग्रेनीयन वर्ष संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे गेल्या वर्षभरात जगात काय घडले यांचा धावा घेतल्यास अनेक घडामोडी घडलेल्या दिसतात ज्यामध्ये रशिया युक्रेन यांच्यात झालेल्या इराण या देशात महिलांना बुरखा   घालण्याचा सक्तीविरोधात झालेले आंदोलन , अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्यावरून झालेले आंदोलन , अमेरिकेत बंदूक बाळगल्याच्या अधिकारावरून रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रेक्तिक पक्षाच्या सदस्यांमध्ये आणि त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये सत्तासंघर्ष , अमेरिकेत झालेल्या त्यांच्या सभागृहांच्या निवडणुका ( मिड टर्म निवडणुका ) तसेच फ्रान्समध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुका , काझकिस्तान   देशात सरकारविरोधात महागाईच्या मुद्यावरून झालेले दंगे . युनाटेड किंग्डम या देशातील पंतप्रधानचे सत्तांतरण विसाव्या शतकाच्या राजकारणावर मोठा प्रभाव असलेल्या युनाटेड किंगडमच्या   राणीचा अर्थात क्वीन एलिझाबेथ यांचा   मृत्यू तसेच शीतयुद्धची समाप्तीस कारणीभूत ठरलेल्या युनाटेड स