पोस्ट्स

डिसेंबर १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आगामी वर्षात भारताची खगोलशात्रातील भरारी

इमेज
            येत्या दशकांत  भारत खगोलशास्त्रात मोठी भरारी मारणार आहे अणुऊर्जा आणि अंतराळमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात याविषयी  मोठा खुलासा नुकताच केला .भारत पुढील दहा वर्षात करणार असणाऱ्या ५  मोहिमांची त्यांनी यावेळी दिली ज्यामध्ये गगन यान मोहीम .आदित्य मोहीम भारताचे अवाक्ष स्थानक आणि भारताच्या शुक्राविषयक मोहीम यांच्या समावेश आहे आता बघूया या मोहिमा विस्ताराने पहिल्यांदा गगनयान विषयी बघूया          पुढील २०२२ च्या मध्यात भारत जीएसल्व्ही एम के ३ या प्रक्षेपण यानातून अंतराळात चाचणी करण्यासाठी काही सामनासह एक पेलोड उडवणार आहे तर २०२२ च्या अखेरीस भारतात  विकसित  करण्यात आलेल्या व्योममित्र या यंत्रमानवाला घेऊन त जीएसल्व्ही एम के ३  या प्रक्षेपण यानासह (रॉकेट )  एक पेलोड उडवणार आहे  तर २०२३ मध्ये चार अंतराळवीर घेऊन अंतराळयान  आहे या प्रकल्पाला गगन यान हे नाव देण्यात आले आहे या साठी ४ अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली असून यात एक महिला आहे त्यांचे प्राथमिक प्रक्षिशण रशियात झाले असून त्याचे पुढील प्रक्षिशण बंगळुरू येथे सूर आहे  मात्र या विषयी   वि