पोस्ट्स

जुलै ३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी विवेकानंद, भारतीयांना भारतीय तत्वज्ञानाची नव्याने ओळख करुन देणारे व्यक्तीमत्व

इमेज
   समस्त भारतीयांचे ज्यांचे नाव जरी ऐकले अंग स्फुरले जाते ,असे व्यक्तीमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद येत्या 4 जूलै रोजी त्यांची 119 वी पुण्यतिथी . त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.  स्वामी विवेकानंद यांचे  भारतीयांसाठी खुप मोठे योगदान आहे. विविध प्रकारची समाजसेवा करणारे रामकृष्ण मठ हे त्यापैकीच एक. ज्याविषयी   मी  काल लिहले होते.. आज मी आपणासी  बोलणार आहे, स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांना भारतीय तत्वज्ञानाची नव्याने कसी ओळख करुन दिली याबाबत.    मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचा कार्यकाळात ब्रिटिशांचे शासन होते. त्यामुळे खेत्रीच्या संस्थानिकांंसारख्या अनेकांचा भारतीय तत्वज्ञानावरील विश्वास उडाला होता. भारतीय तत्वज्ञान हे पुर्णतः टाकाउ आहे. जर तूम्हाला जगात चांगले जगायचे असेल तर आपणास पाश्चात्य तत्वज्ञान अंगिकारणे, आवश्यक आहे असा अनेकांचा समज होता. त्यांना भारतीय तत्वज्ञानाचा मोठेपणा स्वामी विवेकानंद यांनी सोदारक्षण पटवून दिला. पाश्चात्य कार्यसंस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान यांंचा सेतू स्वामी विवेकानंद यांना अपेक्षीत होता, त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.       स्वामी विवेकानंद