पोस्ट्स

नोव्हेंबर २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा पाकिस्तानसाठी अत्यंत मह्त्वाचा

इमेज
  डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ५ डिसेंबर रोजी पाकिस्तनाल त्यांच्या कर्जाच्या १ अब्ज अमेरिकी डॉलर चा हप्ता द्यावा लागणार आहे . त्यानंतर पाकिस्तानकडे फक्त ६ अब्ज अमेरिकी डॉलर शिल्लक राहणार आहे  या ६ अब्ज अमेरिकी डॉलर्सपैकी बहुसंख्य रक्कम हि सौदी अरेबिया  . युनाटेड अरब अमिरात ,चीन या देशानी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गुंतवलेले पैसे आहेत पाकिस्तानला ते वापरता येणे अवघड आहे पाकिस्तानला नैसर्गिक इंधनाबाबत मोठ्या प्रमाणात परकीय खर्च करावा लागतो पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता पहिले इंधन घेणे मग त्याचे पैसे देणे हे जगातील अनेक देशांना मिळणारी सवलत पाकिस्तानला मिळणे अशक्य आहे . या आर्थिक अडचणीमुळे पाकिस्तान श्रीलंकेप्रमाणे आर्थिक दिवाळखोर होण्याचा धोका निर्माण झाला आहे . पाकिस्तान दिवाळखोर होतो का हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीच्या दिवसात स्पष्ट होईल श्रीलंका आर्थिक दिवाळखोर झाला तेव्हा देशात राजकीय अस्थिरता नव्हती पाकिस्तानच्या नशिबी हे सुख देखील नाहीये आज पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता आहे एप्रिल २०२२ पर

पर्यटनाच्या निमित्याने ......(भाग २ )

इमेज
    केल्याने देशाटन शहाणपण येते असे आपल्याकडे म्हंटले जाते . आता ते कितपत खरे   वादाचा मुद्दा होऊ शकतो . मात्र विविध ठिकाणी फिरल्याने आपल्याकडे अनुभव मात्र खूप येतो याबाबत दुमत नसावे . मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांपासून एसटीच्या विविध योजनांचा यथेच्छ फिरत आहे त्यामुळे या बाबत मी खात्रीने सदर गोष्ट १०० % खरी असल्याचे सांगू शकतो असो      मी एसटीच्या विविध   योजनेचा फायदा घेत आतापर्यंत विदर्भाचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्र , मध्यप्रदेशमधील इंदोर परिसर , गुजरातमधील वापी वलसाड सुरत व्यारा , सोनागढ चिखली सापुतारा अंकलेश्वर , भरूच , बडोदा आदी ठिकाणी फिरलो आहे या प्रवासात   चमत्कारी   घटना अनुभवल्या आहेत     मी रत्नागिरी जिल्ह्यात कोणती पर्यटनस्थळे आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्था कशी आहे याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवरून घेत असताना माहिती घेत असताना रत्नागिरीपासून नजीकचा विमानतळ हा पणजीच्या विमानतळ असल्याची माहिती मला म