पोस्ट्स

डिसेंबर २, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेरे पिया गये हे रंगून

इमेज
जून्या हिंदी चिञपटातील एक अजरामर गाणे म्हणजे मेरे पिया गये हे रंगून ! वहा से किया हे टेलीफोन ! कि याद तूम्हारी आती हे ! सध्याचा काळात टेलीफोन ज्या जागी स्मार्टफोन येइल . तर सांगायचा मुद्दा असा की जून्या काळापासून भारताचा शेजारी असणारा किबहूना ब्रिटीश भारतात भारताच एक भाग असणार्या पूर्वीच्या ब्रम्हदेश अर्थात आताच्या म्यानमार मध्ये येत्या 8 तारखेला जेव्हा समस्त भारत बिहार बिहार करत असेल त्या वेळेस ऐताहासिक ठराव्यात अश्या केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूका  आहेत . भारता पाठोपाठ 1948 साली ब्रिटिशांपासून स्वतंञ्य झालेल्या (तसे म्यानमार ला दोनदा स्वातंञ्य मिळाले 1935मध्ये ब्रिटीश भारतापासून नंतर 1948ला )म्यानमार ची सुरवातीची काही वर्षे वगळता तिथे लष्करी हूकूमत होती . सुरवातीच्या लोकशाहीच्या काळातील एका प्रसिध्द म्यानमारी नेत्याची भारतातील तत्कालीन ज्यांची काही धोरणे चुकली असतील वैयक्तिक आयुष्यात ज्यांचा पाय घसरला असेल माञ लोकशाही भारतात रूजवण्यात मोलाचा वाटा होता असे सध्याचा नेपाळ उत्तर आफ्रिकी देश बघीतल्यावर वाटू शकते असे नेते म्हणजे चाचा नेहरू यांच्याबरोबर शोले स्टाईल मैञी होती .माञ भारतातील