पोस्ट्स

जानेवारी १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाही , म्हणजे नाही,

इमेज
         नाही , म्हणजे नाही,आम्ही कोणत्याही स्तिथीत कितीही महान टेनिसपटू असला तरी नोवाक जेकोविच याला ऑस्ट्रलियाच्या भूमीत थांबवू देऊ शकत नाही ,हे बोल आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॊरिशन यांचे.  त्यांनी  . राफेल नदाल , रॉजर फेडरलसह ३० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या आणि जानेवारी २०२२ ची पुरुष खेळाडूंची जागतिक क्रमवारी बघता पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवाक जेकोविच  याला कोणत्याही स्थतीतीत ऑस्ट्रेलियाचा व्हिसा देऊ शकत नसल्याचे जाहीर केले आहे ऑस्ट्रेलिया टेनिस संघटनेने नोवाक जेकोविचयाला ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये खेळण्यास परवानगी दिल्यानंतर त्याच्या विरोधी भूमिका घेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॊरिशन यांनी त्यास मनाई केली आहे ऑस्ट्रेलिया ओपन बघायला येणाऱ्या प्रेक्षकांबरोबर आम्ही कोणताही धोका घेऊ शकत नाही अतसेच कोणत्याही नागरिकांपेक्षा कायदा हा से त्यांनी ही मनाई करताना सांगितले आहे मोठा असतो त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे सूट देता येत नाही त्याच्या बाबत अपवाद करता येणार नाही  सध्या ऑस्ट्रेलियात वाढणारी रुग्ण संख्या बघता तर नाहीच असे सांगत ही मनाई करण्यात आली आहे        नोवाक जेकोविच याने को