पोस्ट्स

नोव्हेंबर २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असे बनले आपले संविधान (भाग 1 )

इमेज
                                   मित्रानो, आपले भारतीय संविधान जगातील एक उत्कुष्ट संविधान आहे .  देशातील प्रशासन व्यवस्था कशी असेल ?याचा स्पष्ट उल्लेख असणारे आपले संविधान जगातील अश्या प्रकारचे एकमात्र संविधान म्हणून आपल्या संविधांकडे बघितले जाते . प्रशासन व्यवस्थेसारख्या अनेक गोष्टी आपल्या संविधानात अतिशय विस्तृतपणे सांगितल्या आहेत. आपल्या संविधानाचे हे एक वैशिष्ट्यच आहे . हे संविधान जरी अधिकृतपणे 1946 डिसॅबर 9 रोजी तयार होण्यास सुरवात होऊन 1949 नोव्हेंबर 26 रोजी तयार झालेले असले तरी आपल्या संविधानाची प्रक्रिया या दिवसांतच झाली असे मानणे भाबडेपणाचे ठरेल . सन 1773 च्या रेग्युलेटरी ऍक्ट पासून वेळोवेळी भारतीय प्रशासन व्यवस्थेत विविध बदल करण्यात आले , ज्याचे प्रतिबिब आपणास आपल्या संविधानात दिसते .       आपल्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत1773,च्या रेगुलेटींग ऍक्ट बरोबर  1784च्या पिट्स ऍक्ट ,  1813,चा चार्टड ऍक्ट 1833चा चार्टड ऍक्ट  1833च्या चार्टड  ऍक्ट   . 1853 च्या चार्टड  ऍक्ट  .तसेच  1861,चा इंडियन ऍडमिस्ट्रेटिव्ह ऍक्ट  1893,चा इंडियन ऍडमिस्ट्रेटिव्ह ऍक्ट 1909चा इंडियन ऍडमिस