पोस्ट्स

जुलै ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मरण ऐतिहासिक समुद्र उडीचे

इमेज
                  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे   ऐकताच मन आदराने अणि आनंदाने   भरून न येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा .   सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे   म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . २०२२   या वर्षी या ऐतिहासिक उडीला ११२   पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला . एका भारतीय व्यक्तीचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी दोन युरोपीय राष्ट्र्रानी आंतराष्ट्रीय न्ययालयात दाद मागण्याचा जगातील हा बहुतेक एकमेव उदाहरण असावे .  मुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही   . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले असते   मात्र आपल्या दुर्दैवाने हे घडले नाही .  ऑनी बेझंट   या सावरकरांना मदत देण्यात काही