पोस्ट्स

एप्रिल १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताच्या आर्थिक ताकदीचा विजय

इमेज
             सोळाव्या शतकाच्या शेवटच्या   काही दशकांत सध्याच्या तुर्कीये ( पूर्वीचे नाव तुर्की ) देशातून जमिनीमार्गे युरोप खंडातून भारतात येण्याचा मार्ग   मार्ग बंद झाल्यावर   येणारा युरोपीय राष्ट्रे समुद्रीमार्गे भारतात येण्याच्या मार्ग शोधू लागली या शोध मार्गात अमेरिका खंडासह जगातील अनेक भूभागाचा शोध लागला अमेरिकेचा शोध घेणारा कोलंबस देखील भारताचा शोध घेण्यासाठी निघाला होता त्यास लागलेला अमेरिकेचा शोध हा अपघात होता तो अमेरिकेला शोधन्यासाठी जात नव्हता . युरोपीय राष्ट्रे भारतात येण्याचा मार्ग शोधत होती कारण भारताशी व्यापार केल्यावर मिळणार फायदा सोळाव्या शतकातील फायदा आज एकविसाव्या शतकात सुद्धा ययुरोपीय देशांना दिसत आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भारतात येणारे युकेचे पंतप्रधान   हेच सुचवत आ   यूकेचे पंतप्रधान जोरिन्स बाँसन २२ आणि २३ एप्रिल रोजी भारताच्या दोन दिवशीय दौऱ्यावर येणार आहेत पदाची सूत्रे हाती घेतल्यावर ते प्रथमच भारतात येणार आहेत . या आधी जानेवारी २०२१ मध्ये