पोस्ट्स

ऑक्टोबर २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्थिर आशिया

इमेज
                        सध्या आपण भारतीय व्यक्ती विविध नैसर्गिक संकटांनी हतबल झालेलो असताना, जगाचे वातावरण देखील अत्यंत तापलेले आहे . आपण  भारतीय  राहतो ,त्या आशिया खंडातील 3 देशात विविध कारणावरून राजकीय आंदोलने अक्षरशः पेटलेली आहेत . तर आपल्या आशिया खंडातील दोन देशांचे आपसात छोटे युद्ध देखील झाले .  ज्या देशात सध्या विविध कारणांनी आंदोलने चालू आहेत . ते देश आहे थायलंड , कझाकिस्तान , आणि पाकिस्तान . तर ज्या देशात युद्ध झाले ते देश आहेत आर्मेनिया आणि अझरबेकिस्तान  मित्रानो आता या घडामोडी सविस्तर बघूया सर्वप्रथम युद्ध ज्या देशात झाले ते बघूया .  तर सन 1990 पर्यत सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे भाग असणारे आणि सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र्य झालेल्या अर्मेनिया आणि अझरबैझान दोन देशांचे युद्ध नुकतेच झाले . त्यातील अर्मेनिया हा देश खिस्ती धर्मीयांची अधिक वस्ती असणारा देश आहे, तर अझरबैझान हा देश मुस्लिम धर्मियांची प्रामुख्याने वस्ती असणारा देश आहे . हे देश सेव्हीयत युनियनचा भाग असताना आखलेल्या सिमा हद्दीवरुन  या दोन्ही देशांचे त्यांचा स्वातंत्र्यापासूनच वाद आहेत . त्यावरुन स