पोस्ट्स

ऑगस्ट १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा

इमेज
तिर्थस्वरुप   डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार   डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20  आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 8 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना   पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला   शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा   ? काही महिन्यांपूर्वी    कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्यारापर्यत सरकार पोहचलेय असी बातमी वाचली .   तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. डॉक्टर   तुमच्या    हत्येचे मारेकरी पकडले तरी त्याना शिक्षा होण्यासाठी किती कालावधी लागेल . महात्मा फुल्यांचा निर्मीकासच ठाउक असेल कदाचित ? तुमच्या हत्येचे मारेकरी म्हणून   . काही जणांना संशयित म्हणून अटक करून चौकशी करण्यात आली . मात्र त्यांच्याविरुद्ध पुण्याचा प्राथमिक न्यायालयात सुद्धा खटला दाखल होऊ शकला नाही . आपली भारतीय न्यायव्यवस्था ज्यांना माहिती आहे , त्या