पोस्ट्स

फेब्रुवारी ७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या घटनेनंतरची 44 वर्षे!

इमेज
11   फेब्रुवारी १९७९ ही फक्त एक तारीख नाहीये आज ४४ वर्षांनंतरही इराण ज्या क्रांतीची झळ सोसतोय त्या इराणच्या सु प्रसिद्ध ( खरेतर कुप्रसिद्ध ) असणाऱ्या इस्लामी क्रांतीचा हा दिवस . गेल्या काही महिन्यापूर्वी इराण ज्या कारणाने धुमसत होता , त्या मॉरौलीटी पोलीस या संकल्पनेला जन्म देणाऱ्या इराणच्या इस्लमामी क्रांतीस येत्या शनिवारी ४४ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्याने या क्रांतीचया इविध टप्यावर प्राणास   प्राणास मुकलेला जीवांना भावपूर्ण आदरांजली . आजच्याच दिवशी 42 वर्षापुर्वी अर्थात 1979 फेब्रुवारी 11 रोजी इराणमध्ये सुप्रसिद्ध खोमोनी क्रांती झाली . ( याच वर्षी सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले , ज्याची किंमत आज देखील अफगाणिस्तान भोगतोय . भारतीय राजकारणात सात्यत्याने चर्चिला जाणारा मंडल आयॊग याच वर्षाची निर्मिती असो .)   आधुनिक मुल्यांवरील इराणची पायाभरणीचे स्वप्न घेवून त्याप्रमाणे सन 1961 पासून वाटचाल करणाऱ्या तत्कालीन इराणचे राजे शाह मोहमद्द   यांची सत्ता उलथवून