पोस्ट्स

जून २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील नेपाळ (भाग 1)

इमेज
        आपल्या भारतात ट्टीटर या समाजमाध्याच्या काही कृतीमुळे हे समाजमाध्यम चर्चेत आले असताना आपल्या शेजारील नेपाळ या देशात भारताच्या संदर्भात तीन घडामोडी घडल्या. त्यातील दोन पुर्णतः आपल्याशी संबधीत आहे, तर एक घडामोड आपले शत्रूराष्ट्र असणाऱ्या चीनविषयक आहे. नेपाळ आपले मित्र राष्ट्र असल्याने या घडामोडीस विशेष महत्व आहे. चला तर मग बघूया या घडामोड       तर मित्रांनो, चीनमार्फत करण्यात येणाऱ्या, सिंधूपालचौक या जिल्ह्यातील  एका विकासकामामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे, नेपाळमध्ये चीन विरोधी वातावरण तयार होणे, पंतजंलीच्या कोरोनाविषयक औषधाला नेपाळने बंदी घालणे, आणि  नेपाळच्या पंतप्रधानाने योगाविषयी वादगस्त विधान करणे, यामुळे नेपाळ चर्चेत आला होता.आता बघूया. हे  मुद्दे  सविस्तरपणे.  पहिल्यांदा बोलूया  नेपाळमध्ये तयार झालेल्या चीनविरोधी मुद्याविषयी.        तर  नेपाळच्या उत्तरेला असणाऱ्या तिबेटशी नेपाळचा संपर्क भौगोलिक दुर्गमतेमुळे आता आता पर्यंत फारशा नव्हता . मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनमार्फत तिबेट आणि नेपाळदरम्यान संपर्क प्रस्थापित केला जात आहे . त्याच प्रकियेत तिबेट आणि काठमांडू  जिल्हा