पोस्ट्स

डिसेंबर २३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिहावलोकन 2020.... भारतीय क्रीडाविश्व

इमेज
या सन 2020 वर्षात प्रामुख्याने करोना हा विषय अधिक चर्चित असला , करोनामुळे अनेकांच्या आयुष्यात दुःख आलेले असले तरी भारतीय क्रीडाविश्वात अनेक आनंदाचे क्षण देखील अनुभवयास मिळाले . आणि ते देखील पूर्णतः भारतीय मातीतील खेळ असलेल्या बुद्धिबळात . ( नाही म्हणायला बँडमिंटन सारखे काही खेळ पुण्यात अर्थात भारताच्या मातीत शोधले गेलेले असले तरी त्याचे शोधकर्ते हे भारतीय नव्हते , तर ब्रिटिश होते म्हणून त्यांना भारतीय खेळ म्हणणेथोडे धाडसाचे ठरेल . मात्र बुद्धिबळाचे तसे नाहीये ) आणि याची सुरवात झाली मागच्या वर्षाचे 2 दिवस शिल्लक असतातंच झाली हे विशेष             तर मित्रानो 2019 डिसेंबर 29 रोजी मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत भारतीय महिला बुद्धिबळ महिला बुद्धिबळ खेळाडूंच्या जलदगती या प्रकारच्या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद   मिळवले . मित्रांनो , पुरुष गटात   विश्वनाथ आंनदच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या भारतीय पुरुष खेळाडूंच्या या स्पर्धेत क्रमांक लागलाय तो 40 . यावरून तुम्ही या स्पर्धेची काठिण्य प