पोस्ट्स

सप्टेंबर २७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अतिशय रंजक भाषेत विश्वाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक A brief history of Time

इमेज
आपल्या रामायण आणि महाभारत अस्या पौराणिक मालिकांमध्ये अनेकदा " मे समय हुं !" असे म्हटले गेल्याचे आपण बघितले असेलच . तर समय किंवा ज्याला आपल्या मराठीत वेळ म्हणतात , ही संकल्पना आपल्याला मुळातून समजावून घेयची असेल तर , आपण वाचायलाच हवे असे पुस्तक म्हणजे , जेष्ठ खगोलभौतिकी शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी मुळातील इंग्रजी भाषेत लिहिलेले , मात्र ज्याच्या मराठी भाषेत देखील अनुवाद झाला आहे , असे   "A brief history of Time". या पुस्तकाचा मराठीत   अनुवाद झाला असला तरी मुळातील पुस्तक वाचण्याचा आनंद काही औरच . तो आनंद मिळवण्यासाठी मी नुकतेच मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तक वाचले .      अत्यंत सोप्या इंग्रजी   भाषेत हे पुस्तक लिहिले आहे . तसेच या पुस्तकात जी माहिती देण्यात आली आहे . तीची मांडणी देखील रंजकतेने करण्यात आली आहे . त्यामुळे ज्याला खगोलभौतिकी या विषयाचे फारसे ज्ञान नाही , असी व्यक्ती देखील हे पुस्तक वाचून खगोलभौतिकी या विषयात बऱ्यापैकी पारंगत होवू शकते . शिवाय आधीच