पोस्ट्स

जानेवारी २०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झपाट्याने कात टाकणारी भारतीय रेल्वे

इमेज
आपली भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकत आहे , हे आपण जाणतातच .   केंद्र सरकारच्या   इतर कोणत्याही खात्यापेक्षा रेल्वे खात्यामध्ये विद्युतवेगाने बदल घडत असल्याचे आपणाला दिसले असेलच . याच बदलाच्या मालिकेत तीन बदल भारतीय रेल्वेच्या बाबतीत घडल्याचे गेल्या आठवड्याभरात दिसले , त्याची माहिती देण्यासाठी आजचे लेखन .     तर मित्रांनो भारतीय रेल्वेच्या ताफ्यातून गरीब रथ प्रकारची सेवा बंद करण्याचा हालचाली वाढवून , भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या IRFC या कंपनींच्या आय पि ओ   (   Initial public offerin    ) चे बाजारात लोकार्पण आणि स्टँच्यु आँफ युनिटीसाठी 8 नव्या गाड्या सुरु करणे हे ते निर्णय होय .            तर मित्रांनो तूम्हाला माहिती असेलच की 2006 पासून सुरु करण्यात येणाऱ्या गरीब रथ या प्रकारच्या रेल्वेमध्ये साइड च्या बाजूला सुद्धा मधले आसन आहे . ( ज्यामुळे रेल्वेच्या एका डब्यात जास्त लोक प्रवास करत असल्याने रेल्वेला कमी पैस्यात एसी सेवा पुरवता येयची ) त्यामुळे हे विशेष प्रकारचे डब्बे