पोस्ट्स

फेब्रुवारी १४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेक्सिट एक अवलोकन

इमेज
                            ही कथा आहे एका घटास्फोटाची. फरक एव्हढाच की हा   घटस्फोट कोणत्याही दोन व्यक्तींचा नसून एका देशाने एका भरल्या गोकूळातून घेतलेल्या घटस्फोटाची. आपण बोलत आहोत ब्रेक्झीट विषयी. भरल्या गोकुळातून घटस्फोट घेणाऱ्या देशाचे नाव आहे ग्रेट ब्रिटन किवा युनाटेड किंग्डम आणि त्या भरल्या गोकूळाचे नाव आहे युरोपीयन युनियन. एकेकाळी परस्परांशी यूध्द खेळलेल्या देशांनी सुरवातातीला व्यापाराच्या सोइसाठी उभारलेली ही संघटना पुढे हे सहकार्य फक्त काही गोष्टीच्या व्यापाराचा पुरतेच मर्यादीत न रहाता पुढे या देशंनी आपसातील भेद विसरून एक खंड एक देश या भावनेतून त्या द्रुष्टीने टाकलेले पाउल म्हणजे ही संघटना होय . त्यासाठी त्यांनी खंडातील 28 देशांची मिळून एक संसद निर्माण केली एक चलन स्वीकारले सर्व्र देशंसाठी एकच व्हीसाचे धोरण स्वीकारले. अश्या भरल्या गोकूळातून ग्रेट बिटन बाहेर पडत आहे .                   तसेपण यूनाटेड किंग्डम जरी युरोपीय युनियनच्या भाग  असले तरी अनेक बाबतीत स्वतंत्र होते त्यांनी त्यांचे स्वतंत्र चलन अर्थात पौंड कायम ठेवले होते , त्यांनी स्वतःसाठीचा व्हिसा कायम ठेवला होता या बाहे