पोस्ट्स

मे ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंका अंतर्गत यादवीच्या दिशेने ?

इमेज
आपल्या शेजारील श्रीलंकेची स्थिती दिवसनोंदिवस अधिक बिकट  होत आहे आर्थिक संकट कमी की काय ? म्हणून आता श्रीलंकेत आता राजकीय संकट निर्माण होताना दिसत आहे तेथील राष्ट्रपती   गोटाभाई राजपक्षे यांनी पंतप्रधानपदी असणाऱ्या आपल्या संख्या मोठ्या भावाचा महिंद्रा राजपक्षे  राजीनामा घेतला आहे .राष्ट्रपती गोटाभाई राजपक्षे  आणि पंत प्रप्रधानचे  सर्वात छोटया भाउ  जे  तिथे आरोग्यमंत्री म्हणून काम बघत होते  त्यानी अर्थात   नमल राजपक्षे  या आधीच राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती  गोटाभाई राजपक्षे यांनी   मात्र  जनाधार आपण राजीनामा द्यावा असा असला तरी कोणत्याही स्थितीत राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले आहे राजपक्षे घराण्यातील दोन सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे   श्रीलंकेवर लोकशिच्या मार्गाने निवडून येण्याचा दिखावा करत अप्रत्यक्षपणे एकाधिकारशाहीने राज्य करणाऱ्या राजपक्षे घराण्याला काहीसा लगाम लागला आहे . तास श्रीलंकन लोकशाहीला घराणेशाहीचा मोठा इतिहास आहे आतापर्यत श्रीलंकेवर बंदरनायके , राजपक्षे आणि विक्रमसिंघे या तीन घरण्याचीच आलटून पालटून सत्ता आहे (आपल्या दक्षिण  आशियाच्या लोकशाहीत ही एक अनोखी पंरपरा आहे आप