पोस्ट्स

फेब्रुवारी ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्तराखंड येथील दुर्घटनेच्या निमित्याने उपस्थित झालेले काही प्रश्न

इमेज
          आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजो सकाळी आठ ते नऊ दरम्यान उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील रेणी  हिमस्लखलन झाल्याने धोली  नदीला मोठा पूर आला आहे . या हिमस्लखयामुळे धोली नदीवरील ऋषी गंगा या विद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे . या पुराचा परिणाम चामोलीपासून ऋषिकेश पर्यंत जाणवणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे . त्यामुळे जोशीमठ श्रीनगरपर्यंत परिणाम जाणवणार आहे .  जोशीमठच्या एसडीएम कुमकुम जोशी यांनी माध्यमांशी बोलताना  सांगितले की, “तपोवनमध्ये एनटीपीसी आणि ऋषी गंगाचा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. संपूर्ण नदीच चिखलात परिवर्तीत झाली आहे. हा चिखल हळूहळू वाहत आहे या दुर्घटनेत किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत याचा निश्चित आकडा हा लेख लिहीपर्यंत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही टीव्हीवरील बातम्यांनुसार 8 मृतदेह हाती लागले असून अजून 125 ते 150 जणांचा शोध सुरु आहे ईश्वर या दुर्घटनेत आप्तेष्ट गमावणाऱ्या जीवना हे दुःख शान करण्याची ताकद देवो आणि मृतात्म्यांना सगद्गति देवो हि ईश्वरचरणी प्रार्थना .              या निमित्याने पुन्हा एकदा जुनाच प्रश्न उपस्थित झाला आहे .तो म्हणजे  हिमाल