पोस्ट्स

मार्च २६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत उभारती नव्हे झालेली महासत्ता

इमेज
जगाच्या नकाश्यावर नजर फिरवली असता पाकिस्तान नंतर इराणच्या पश्चिमेला समुद्र काहीसा आता गेलेला दिसतो जागतिक राजकारणाचा विचार करता अत्यंत स्फोटक म्हणून ज्याचा उल्लेख होतो   ते इराणचे आखात म्हणजे हाच प्रदेश होय / या आखाताला ज्यांच्या समुद्रकिनारा लागून आहे त्यांना आखाती देश म्हणतात   प्रामुख्याने अरबी भाषा या प्रदेश्यात बोलली जाते मुस्लिम   बांधवांचा प्रदेश म्हणून हा प्रदेश ओळखला जातो अनेक भारतीय या प्रदेशात नोकरीच्या निमित्याने वास्तव्यास आहेत नैसर्गिक इंधनाचे कोठार असलेल्या या प्रदेशाशी भारताचे व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणत आहेत   जे दिवसोंदिवस वाढतच आहेत    व्यापार करणे सोईचे व्हावे प्रदेश जागतिक बाजरपेठेत एक प्रबळ गट म्हणून उदयास यावा या हेतूने या प्रदेशातील देशांकडून   स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे गल्फ कंट्री कोऑपरेशन होय हि संघटना तिच्या अद्याक्षरांवरून जी सी सी म्हणून ओळखली जाते सौदी अरेबिया कुवेत ओमान कतार बहारीन आणि युनाटेड अरब अमिरात हे सहा देश याचे