पोस्ट्स

ऑक्टोबर १२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत जपान आणि भारत बांगलादेश मैत्रीचे नवे सेतू

इमेज
    सध्या मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्या काहीश्या नकारात्मक वाटाव्यात अस्या बातम्या सातत्याने देत असताना मन प्रसन्न व्हावे अस्या घडामोडी देखील सभोवताली घडत आहेत. मात्र त्यांना अपेक्षीत असी प्रसिद्धी न मिळाल्याने त्या सांगण्यासाठी आजचे लेखन                             तर मित्रांनो चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मक्तेदारी कमी व्हावी या हेतूने भारत आणि जपानमध्ये.नुकतेच काही करार करण्यात आले .ज्यामुळे भविष्याचे तंत्रज्ञान म्हणून ओळख असणाऱ्या 5जी चे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना साह्य करणार आहेत. 5 जी  तंत्रज्ञानामुळे  सध्या अशक्य वाटणारी अनेक कामे सहजतेने होतील ज्यामध्ये घरचा टीव्ही , रेफ्रिजेटर , आदी उपकरणे लांबवरून नियंत्रित करणे आदी अनेक कामाचा समावेश करता येईल . याबाबत भारतातर्फे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जपानच्या परराष्ट्र मंत्री  यांनी करारावर स्वाक्षरी केली .  क्याड या संघटनेच्या जपानमधे आयोजित केलेल्या अधिवेशनासाठी    भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जपानची राजधानी टोकियोत इथे गेले असताना हा  करार झाला भारत  आणि  जपान हे सयुंक्त राष्ट्र संघातील सुर

नोबेल आणि भारतीय

इमेज
            नुकतेच विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहिर झाले . त्यामध्ये अपवाद वगळता जे नेहमी होते, तसेच झाले , भारताची झोळी रिकामीच राहिली .जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही, लोकसंख्येचा बाबतीत दुसऱ्या क्रमांकाच्या देशाला हे निश्चितच भुषणावह नाही. तसेच आतापर्यंत जे जे नोबेल पुरस्कार भारताला मिळाले आहेत त्यापैकी सी व्ही रामन यांच्या अपवाद वगळता अन्य सर्व पुरस्कार हे सामाजिक शास्त्रे या प्रकारातील आहेत . नैसर्गिक शास्त्रे म्हणून जी शास्त्रे ओळखली जातात . त्या भौतिकशास्त्र,   रसायनशास्त्र, जीवशास्त्र आदी प्रकारातील नोबेल आपणास जेव्हा मिळतील, तेव्हा आणि तेव्हाच आपण महासत्ता म्हणून घेण्यास लायक ठरू असे मला वाटते .        काही जण नोबेल पुरस्कार हे प्रामाणिक नाहीत त्यामुळे भारतीयांना नोबेल पुरस्कार नाही असा दावा करतील . मात्र माझ्या मते हे पूर्णतः अयोग्य आहे .आपल्या मनाची समजूत करण्यासाठी आपणच तयार केलेल्या गोष्टी म्हणूनच याकडे बघावे लागेल.मला भारताचे नागरीकत्व असणारे लोकच यासाठी अपेक्षीत आहेत. थोर भौतिकशास्त्र शास्त्रज्ञ सि व्ही रामन यांचे भाचे डाँ . चंद्रशेखर हे जन्माने भारतीय असले तरी जेव्हा