पोस्ट्स

फेब्रुवारी ४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रत्येक पत्रकारांच्या संग्रही असावे असे पुस्तक.., "नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य"

इमेज
     आपल्याकडे माध्यमांच्या अर्थकारणाच्या बाजू सांगताना, या चार क्षेत्राच्या बातम्यांना नेहमीच प्रेक्षकवर्ग मिळतो. सातत्याने प्रेक्षकवर्ग असल्याने,  जाहिरातीदार नेहमीच या क्षेत्राची बातमी देणाऱ्या माध्यमांकडे जाहिराती देतात.जाहिराती या माध्यमांचा अर्थकारणाचा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने, माध्यमे या क्षैत्राची बातमी देण्यास प्राधान्य देतात,असे सांगितले जाते.त्यातील एक म्हणजे राजकारण (अन्य तीन म्हणजे क्रिकेट, सिनेमा, क्राइम {याला यांच्या  सुरवातीच्या अक्षरावरून "थ्री सी वन पी" असे म्हणतात}).तर या राजकारणाचा ठळक आविष्कार म्हणजे खासदार .त्यामुळे कोणत्याही पत्रकारास पत्रकारीता करायची झाल्यास आपल्या क्षेत्रातील विद्यमान खासदार आणि माजी खासदारांची किमान माहिती असणे आवश्यक ठरते.याची माहिती सहजतेने मिळत नसल्याने, कोणत्याही पत्रकारास  सुरवातीच्या काळात अनेक कष्ट घ्यावे लागतात. मात्र नाशिक परिसरातील पत्रकारांची यातुन मोठ्या प्रमाणात सुटका झाली आहे.याला कारण ठरले आहे, डांग सेवा मंडळाच्या अभोणा येथील महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या डॉ .प्रा.प्रदीप देशपांडे या