पोस्ट्स

ऑगस्ट ५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किती चटकन् कप्पाबंद करतो आपण ?

इमेज
माझ्या एका ब्लॉग  पोस्टवर एका मित्रांशी संभाषण करताना  एका महान व्यक्तिमत्वाच्य विषय निघाला . माझी पोस्ट ही  पत्रकारितेच्या संदर्भात असल्याने माझे मलाच आश्चर्य वाटले . कारण मित्राने  सांगतीतलेल्या व्यक्तीविषयी अनेकांना अत्यंत तटपुंजी माहिती असते . त्यांचे स्वातंत्रोत्तर भारताची उभारणी करण्याचे  कायदेशीर योगदान , एका समाज घटकांच्या बाबतीत त्यांनी उभारलेला लढा इतकीच त्यांच्याविषयीची सर्वसामान्यांना माहित  असते . मात्र  सर्वच मोठ्या व्यक्तींचे कार्य अनेक क्षेत्रात असते .  मात्र अनेकदा त्यांच्या ठराविक क्षेत्रातील कार्यालाच अधिक प्रसिद्ध  होते . त्यांचे अन्य क्षत्रटातील कार्य काहीसे झाकोळले जाते .         जसे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीतील योगदान आपणास माहिती असते . मात्र ते पत्रकार . अर्थतज्ज्ञ देखील होते , हि गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असते . महात्मा गांधी म्हंटले  की त्यांचे अहींसात्मक  आंदोलन आपणास माहिती सरते मात्र ty यांचे शिक्षणविषज्ञक कार्य आपणास माहिती नसते . लोकमान्य टिळक म्हणते आपणास आठवते ती त्यांची घोषणा आणि केसर मात्र त्यांनी पुण्यातील  औद्योगिकतेच प