पोस्ट्स

आर्थिक विश्व लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कॉस्टिंग आणि मॅनेजमेन्ट या विषयाची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट'

इमेज
नाशिक येथे मुख्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठाच्या विद्यापीठ गीतात एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे  'ज्ञानाची साधना निरंतर ' साधारणतः १९८० ते १९९० या दरम्यान कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहीहेले गे विद्यापीठ आजच्या काळात देखील त्यांत महत्वाचे आहे .किंबहुन सध्याच्या चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजिनसिनच्या काळात तर त्याचे महत्व अजूनच वाढले आहे.जर मनुष्याने सतत काहीतरी नवीन शिकले नाही तर तो या स्पर्धेत पार दूरवर फेकला जाईल,हे कटू असले तरी सत्य आहे ,माझ्याकडून हि चूक होऊ नये यासाठी मी कॉमर्सच्या अभ्यास सुरु केला आहे .या अभ्यासाला मदत होण्यासाठी मी अच्युत गोडबोलेंहि लिखित 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट' हे पुस्तक नुकतेच वाचले,असो .        कॉस्ट अँड मॅनेजमेंट हे पुस्तक मॅनेजमेंट  आणि अकाउंटिंग या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून ओळखता येऊ शकते . गुंतागुंतीच्या  आर्थिक व व्यवस्थापकीय संकल्पना या पुस्तकात खूपच सोप्या,  शाळेत असताना ९ आणि १० त शिकलेले अर्थशास्त्र  सोडून  कॉमर्सच्या काहीही गंध नसलेल्या माझ्यासारख...

अकाउंटिंगची मुळाक्षरे गिरवण्यापासून  निभाव लागू शकेल असे अकाउंटींग ची माहिती देणारे पुस्तक"अकाउंट फॉर डमीज'

इमेज
  सध्याच्या ए. आय च्या काळात आपणास जॅक ऑफ ऑल ट्रेडस असणे अत्यावश्यकच आहे. त्याशिवाय आपला निभाव लागणे निव्वळ अशक्य. मात्र आपल्या रोजच्या आयुष्यात फार मोठ्या प्रमाणात आवश्यक असणाऱ्या 'अकाउंटंसी' या विषयाबाबत माझे ज्ञान खूपच तुकडे होते सध्याचा काळात आपल्यला ज्या विषयाची काहीही माहिती नाही. त्या विषयावरची मुळाक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे अश्या विषयाबाबत आपणास मदत करायचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्या विषयावर अच्युत गोडबोले यांचे एखादे पुस्तक आहे का ?हे बघणे मी देखील तेच  केले आणि मला त्यांची दोन पुस्तके सापडली त्यातील एक म्हणजे "अकाउंट फॉर डमीज' आणि दुसरे म्हणजे 'कॉस्ट अँड मॅनेजमेन्ट ' माझ्या घरी कॉमर्सची मोठी परंपरा असली तरी शाळेत नववी आणि दहावीला शिकलेल्या अर्थशात्राच्या पुस्तकांखेरीज मला कॉमर्सचा  गंध नव्हता त्यामुळे मी चटकन ती पुस्तके विकत घेतली काही जण मी विनाकारण पुस्तके विकत घेतली असे म्हणतील त्यांच्यामते चॅट जीपीटीमुळे थेट माहिती मिळत असताना पुस्तके का विकत घेयची ? तर अश्या मित्र - मैत्रीणींना मी सांगू इच्छितो की चॅट जीपीटीमुळे माहिती मिळत...

सिंहावलोकन २०२४ :आर्थिक घडामोडी

इमेज
ग्रेनियर वर्ष २०२४ थोड्याच दिवसात संपेल.नव्या वर्षाची सुरवात करताना या सरत्या वर्षात आपली वाटचाल कसी झाली,?हे आपणास माहिती झाल्यास आपण पुढचे नियोजन व्यवस्थित होईल,आणि नियोजन उत्तम असल्याने आपणास त्याचे फळ देखील उत्तम मिळेल.मात्र या सर्वासाठी आपली सरत्या वर्षातील वाटचाल समजणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी सरत्या वर्षातील विविध क्षेत्रातील विषयातील वाटचाल वेगवेगळ्या लेखाद्वारे मांडत आहे.हा लेख आर्थिक क्षेत्रासाठी. आपले आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून तीन महिने शिल्लक असले तरी आपल्या सर्वांचा आयुष्यात पैश्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे.अध्यात्मिक क्षेत्रातील लोक यास मोहमाया म्हणत असले तरी पैश्याचे महत्त्व कमी होत नाही.आपल्या सर्व इच्छा आकांक्षाची पुर्ती पैश्यायाद्वारेच होते.जीआर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे,म्हणून आर्थिक वर्ष संपायला वेळ असला तरी आर्थिक क्षेत्राचा आढावा घेणे आवश्यक आहे.          या वर्षात साधरणत: एप्रिल महिन्यात फिंचद्वारे भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर साडेसहाच्या आसपास राहिल असे भाकित करण्यात आले.देशातील महागाई सातत्याने वाढतच राहिली.किरकोळ महागाईचा निर्दे...

महाराष्टाचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23

इमेज
    महाराष्ट्र भारताच्या२७  राज्यांपैकी क्षेत्रफळाने ३ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य . देशाला अनेक बाबतीत दिशाग्दर्शन करणारे, समाजसुधारणेचा मोठा वारसा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष 2022-23चा आर्थिक पाहणी अहवाल 8 मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळासमोर मांडण्यात आला. आपल्या संसदीय प्रणालीनूसार अर्थसंकल्पाचा आदल्या दिवशी तो मांडण्यात येतो  9 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहेत त्याचा एक दिवस आधी म्हणजे 8  मार्चला तो राज्याचे  अर्थमंत्री देवेन्द्र फडणविस  यांनी विंधनसभा आणि विधान परिषद या  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तो सादर केला  हा अहवाल मागच्या वर्षाची अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत असल्याने हा मागच्या वर्षाचा असतो. तर अर्थसंकल्प पुढील वर्षाचे प्रतिनिधित्व करतो . बुधवारी  मांडला गेलेला आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक वर्ष2022 2-23  साठी होता तर गुरुवारी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प 2023-24 या आर्थिक वर्षासाठी असेल   या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अर्थव्यवस्थेचा गेल्या आर्थिक वर्षातील प्रवाश्...

आर्थिक वर्ष २०२3-२४ च्या अर्थसंकल्पात रेल्वेचा विचार करता महाराष्ट्राला काय मिळाले ?

इमेज
                नुकताच आपल्या भारताचा आर्थिक वर्ष २०२ 3- २४   चा अर्थसंकल्पात जाहीर झाला .  सन २०१६ साली १९२३ पासून सुरु असणारी प्रक्रिया खंडित झाली आणि रेल्वे अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला , ज्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात होणाऱ्या विविध घोषणा थांबल्या .  ज्यामध्ये येणाऱ्या वर्षात सुरु होणाऱ्या प्रवाशी रेल्वेगाड्या , रेल्वेतर्फे होणारे विविध विकासकामे जसे नव्या मार्गाची निर्मिती , अस्तित्वात असणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण तिहेरीकरण   , गेज बदलणे , डिझेल मार्गाचे विद्युतीकरण वगैरे . आज ज्या प्रमाणे पूर्वी   इतर मंत्रालयाच्याबाबत   तरतुदी घोषित केल्या जात   असत त्याच प्रमाणे रेल्वेबाबतच्या तरतुदी घोषित केल्या जातात .  मात्र त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किती खर्च आला या विषयी सविस्तर माहिती अर्थसंकल्पाच्यावेळी मिळत नाही रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर काही दिवसानी   या...

अर्थसंकल्पाशी संबंधित संकल्पना आपणास माहिती आहेत का ?

इमेज
         येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प मांडतील . पुढील वर्षी मे २०२४मध्ये निवडणुका असल्याने त्या वर्षी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा पूर्ण अर्थसंकल्प नसेल तर फक्त मे महिन्यापर्यंत सरकारचा खर्च भागवण्यासाठी मांडण्यात आलेला अशांकालिक अर्थसंकल्प असेल ज्याला तांत्रिक भाषेत I इंटरिम   बजेट   असे म्हणतात हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने तो आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे जो समजण्यासाठी काही तांत्रिक संकल्पना आपणास माहिती असणे आवश्यक आहे . ज्यामध्ये चालू करंट अकाउंट डेफिसिट , फिस्कल डेफिसिट ,   रेव्हन्यू डेफिसिट , प्लॅन एक्सापाँडिचर , नॉनप्लॅन एक्सापाँडिचर आदी विविध सुमारे ३५ ते ४० संकल्पनेचा समावेश होतो त्यातील प्रत्येक संकल्पना आपल्यला समजायलाच हवी असे नाही मात्र किमान काहीतरी संकल्पना आपल्यला माहिती असणे अत्यवश्यकच आहे च   ...