पोस्ट्स

मार्च १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या धोक्याकडे बघणार कोण ?

इमेज
कालचीच गोष्ट आहे. सहजच टिव्ही बघत असताना wion या वृत्तवाहिनीवर एक रिपोर्ट दिसला. रिपोर्ट जगभरातील वाढत्या मानसिक अनारोग्यावर होता. त्यात सांगितल्याप्रमाणे रशियाचा एकुण लोकसंख्येचा दुप्पट लोक जगभरात विविध मानसिक आजारांनी गस्त आहेत, आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.  काही दिवसापूर्वी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशात मानसोपचार तज्ज्ञांची एकुण संख्या किती ? याविषयीची माहिती केंद्र सरकार ठेवत नसल्याचे उत्तर दिले होते. डिसेंबर2019 मध्ये इंडियन मेडीकल असोसेशियने दिलेल्या माहितीनुसार देशात मानसिक रोग्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर wion वरील या रिपोर्टचे महत्त्व लक्षात येते.     Wion या वृत्तवाहिनीवरील रिपोर्टनूसार समाजातील प्रतिष्ठीत असणाऱ्या लोकांनी त्यांना भेदसवणाऱ्या मानसिक समस्येबाबत जाहिरपणे स्पष्टपणे बोलल्यास त्यामुळे सर्वसामान्य देखील मानसिक समस्येबाबत बोलून त्यावर उपचार करुन घेण्यास तयार होतील. यासाठी काही उदाहरणे देखील यासाठी  देण्यात आली. सध्या मानसिक आजारांकडे एक कलंक म्हणून बघण्याचा दृष्टिकोन  समाजातील प्रतिष्ठित लोकांनी बोलल्यास बदलेल. असे या रि