पोस्ट्स

जून २२, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्कृष्ट वाचन म्हणजे ?

इमेज
        दिसामंजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे शहाणे करून सोडावे सकल जन  असे  श्री समर्थ रामदास स्वामी  यांचे वचन आहे . माणसाने नेहमी ज्ञानप्राप्तीच्या साधनेत तरी असावे, किंवा दुसऱ्या व्यक्तीना ज्ञान देण्याच्या कार्यात मग्न असावे . अशा या वचनाचा अर्थ आहे                          आता ज्ञानप्राप्ति वाचनाने होत असली तरी या वाचनाचे विविध प्रकार आहेत. कोणी साहित्यकृती वाचून ज्ञानप्राप्ति करेल तर कोणी विविध प्रकारची पुस्तके मासिके आणि रोजची वर्तमानपञे वाचून आपली ज्ञानसाधना करेल .आता रोजची विस पंचवीस वर्तमानपञे विविध मासिके वाचणे म्हणजे वाचन समजायचे का हा वादाचा मुद्दा होइल काहींचा मते चांगल्या साहित्यकृतीचे वाचन म्हणजेच वाचन होय. मासिके वर्तमानपञे कितीही वाचली तरी ते वाचन नव्हे, असो .हा वादाचा मुद्दा बाजुला ठेवूया क्षणभर .                               चांगल्या वाचनाची व्याख्या काय समजायची  जर पुस्तकांचे वाचन म्हणजेच वाचन असे समजले तर कोणत्या पूस्तकांचा वाचनाला अग्रक्रम देयचा साहित्यकृती असणारऱ्या पुस्तकांना ज्यामुळे  भाषावैभव वाढते, की भले भाषा वैभवात कमी असणाऱ्या