पोस्ट्स

भारत आणि जग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अमेरिकेच्या फायद्यासाठी, अमेरिकेकडून,अमेरिकेतर्फे लादण्यात आलेले युद्ध

इमेज
सध्या जगभरात अमेरीका- इराणचे युद्ध सुरू आहे, हे आपणस माहिती असेलच.इराणचा सर्वोच्च प्रमुख अयात्तूला खोमोनी हे त्यांच्या देशातील जनतेवर अत्याचार करत आहे‌ त्यावर अमेरिकेने एव्हढे मोठे युद्ध करायचे कारणच काय ?, जिनिव्हा शांती करारानुसार तो त्यांचा अंतर्गत प्रश्न समजून दूर्लक्ष का केले नाही.किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला का दाखल केला नाही? असे प्रश्न आपल्या मनात आले असतील तर सांगतो. अमेरिकेचे 'माझं ऐकत नाही, तूला संपवूनच टाकतो' हे धोरण कारणीभूत आहे त्यास.  स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्या देशात अशांतता निर्माण करुन तेथील सत्ताधिश हटवायचा तिथे आपल्या बाहुल्याला राज्याभिषेक करायचा, बाहुला ऐकायचे थांबला,की आपणच राज्याभिषेक केलेल्या बाहुल्याला हटवायचे आणि नवा बाहूल्याला राज्याभिषेक करायचा.जर नवा बाहुला सापडला नाही तर त्या देशाला स्वत:च्या दैवावर सोडुन देयचे. हा या धोरणाचा विस्तार म्हणता येईल. जगभरात अमेरिकेने हेच केले आहे. ईराक, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, व्हेनिझएला, आणि आता इराण हे त्यातील प्रमुख देश म्हणता येईल.ईराकचे सत्ताधिश सद्दाम हुसेनकडे जगाचा विनाश होईल,असी संहारक शस्त्रे आहेत,अस...

सिंहावलोकन २०२3 भारत आणि जग (सार्क देश वगळून )

इमेज
            सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता   मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने  ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता    ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारत आणि जग ( सार्क देश वगळून ) बघूया       या वर्षी   खलिस्तान या विषयावरून कॅनडा या देशाबरोबर अगदी तुटेपर्यंत ताणले गेलेले राजनैतिक संबंध भारताने यशस्वीपणे आयोजित केलेले जी २० या गटाचे आ...

भारत केनिया संबंध होणार अधिक मैत्रीचे

इमेज
  केनिया , आफ्रिका खंडाच्या ईशान्य दिशेला जो गेंड्याचा शिंगासारखा भाग दिसतो ( त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असी संज्ञा आहे ) त्यांच्या खालच्या भागातील हिंदी महासागरातील देश . जो त्या देशापासून सुरु होणाऱ्या खचदरीमुळे विशेष प्रसिद्ध आहे . नॅशनल जीओग्राफी या चेनेलवर या देशातील प्राणिजगत देखील आपण अनेकदा बघीतले असेल    आपल्या भारता सारखाच वसाहातवादाचा शिकार झालेला देश म्हणजे केनिया . एकेकाळी क्रिकेटसाठी ओळखला जाणारा देश म्हणजे केनिया   हे सांगायचे कारण म्हणजे नुकतेच केनियाच्या   अध्यक्षांनी भारताचा तीन दिवसांचा केलेला तर मित्रानो , आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , यांच्या विशेष आमंत्रणावरून   केनिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष , . डॉ . विल्यम समोई रुटो यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह ४ ते ६ डिसेंबर दरम्यान भारताचा दौरा केला मागच्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर केनियाचे राष्ट्ट्राध्यक्ष   अध्यक्ष विल्यम रुटो यांचा हा फिलॅसिव्ह दौरा होता या आधी २०१७ साली त्यावे...

भारत अमेरिका

इमेज
    नुकतीच अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर यांनी भारताचा दौरा केला . हा दौरा जरी पूर्वनियोजित असला तरी , अमेरिका देशाच्या जमिनीवर , खलिस्तान समर्थक अमेरिकी नागरिकाची हत्या करण्याच्या प्रयत्न एका भारत सरकारच्या एका उच्चपदस्थानाने करण्याच्या मुद्यावरून भारत अमेरिका राजनीतिक संबंध काहीसे   ताणले गेले आहेत या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे हे आपण   लक्षात घेयला हवे या दौऱ्यात अमेरिकेचे उपराष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर यांनी आपले उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ( स्ट्रॅटेजिक अफेअर्स ) विक्रम मिसरी यांच्याशी   चर्चा केली हि भेटय यावर्षी जानेवारीत आपले राष्ट्रीय सल्लगार अजित डोवाल यांचा अमेरिका दौरा आतासेच याच वर्षी जून महिन्यात अमेरिकेचे राष्टीय सल्लगार जेक सुलिव्हन यांनी केलेल्या भारत दौऱ्याचे फलित म्हणून बघितला जात आहे            या दौऱ्यात अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर आणि भ...