पोस्ट्स

मे १७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन भाषा , जुने शब्द

इमेज
     आज सकाळचीच गोष्ट आहे , सध्याच्या जीवनाचा काहिसा  अविभाज्य  भाग बनलेल्या  व्हाट्सअप वरील एका गृपवरील मेसेज बघत होतो, गृपवर एका व्यक्तीने केलेल्या स्व कलालकृतीवर विविध लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या . अर्थात या सर्व प्रतिक्रिया म्हणजे  दोन इमोजी होत्या . त्या दोन इमोजीच सर्वांनी आलपालटुन वापरल्या होत्या . त्यावेळी माझ्या मनात एक विचार चमकून गेला ." या इमोजीने आपल्या भाषेवर किती आक्रमण केले आहे . या इमोजी जर नसत्या तर लोक किती विविध प्रकारे अभिव्यक्त झाले असते              आपल्या मराठीत या साठी कितीतरी शब्द आहेत , जसे अफलातून,  छान, मस्त , झक्कास, एक नंबर , कडक, लई भारी , फक्कड, आणि मराठीत एक सुप्रसिद्ध गायक श्री . अवधूत गुप्ते यांनी आपल्या गाण्याच्या स्पर्धात्मक कार्यक्रमातून काहीसा  रूढ केलेला शब्द अर्थात चाबूक . मात्र आता या सर्वांची जागा कोणी घेतली तर दोन चिन्हांनी . या सुमारे सात  आठ शब्दांतून विविध प्रकारे व्यक्त होणारी माणसे आता व्यक्त होणार  फक्त दोन ते  तीन प्रकारे . एका अर्थाने हा भाषेचा   संकोच म्हणावा नाही का ? मला मान्य आहे की ? कोणतीही भाषा ही प्रवाही

चिंगीची गोष्ट

इमेज
                               काही दिवसांपूर्वीची  गोष्ट आहे . फेसबुकवर सहज फेरफटका मारत असताना एका   मित्राने एक आठवण शेअर केलेली मला आढळली . मित्राबरोबर केलेल्या एका कॅम्पचा फोटो मित्रानो शेअर केलेला होता .   आहे आमच्या कॅम्प खूपच उत्साहात झाला . माझे आमच्या कॅम्प ज्या गावात होता त्या गावात वैयक्तिकरित्या माझे नंतर दोन तीनदा जाणे झाले . या जाण्यात मला एका हृदयादवक घटना समजली होती . मित्राने फोटो शेअर केल्यापासून ती आठवण ब्लाँगच्या माध्यमातून शेअर करावी, असे माझ्या एका मनाला वाटत असे त्याच वेळी दुसरे मन हा विषय ब्लॉगवर घ्यावा का? म्हणून घाबरत असे माञ ही पोस्ट लिहण्याचा ३ एक तास अगोदर माझ्या दुसऱ्या एका  मिञाच्या फेसबुकवरील  स्वामी विवेकानंदाचा पोस्टवर प्रतीक्रियेवर कमेंटस म्हणून  निर्भयतेवर आधारीत त्यांचा एक  विचार पोस्ट केला  तेव्हा विचार आला आता सध्या फारसे काही घडत नाहीये  निर्भयता दाखवूया आणि  मी ती घटना तुम्हासमोर मांडण्याचे  .ठरवले                                  ही गोष्ट आहे चिंगी नावाच्या एका अभागी मुलीची तिचे  हे नाव काही खरे नाव असेलच  असे नाही किंबहुना ते नसावेच