पोस्ट्स

मे २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान एकाचवेळी दोन ध्रुवांवर

इमेज
   . पुरेसा परकीय चलनसाठा नसल्याने महाग आरामदायी विविध ३८ वस्तूंच्या आयातीवर पाकिस्तानने बंदी घातली असताना,  पाकिस्तानच्या ऑल वेदर फ्रेंड चीनने ब्राझील रशिया इंडिया , चीन आणि साऊथ आफ्रिका या देशाची संघटना असलेल्या BRICS या संघटनेत पूर्णवेळ सदस्य म्हणून समाविष्ट करून घेण्यात यावे अशी मागणी केल्याने भारताच्या शेजारील पाकिस्तान सध्या एकाचवेळी दोन ध्रुवांवर असल्याचे दिसत आहे          पाकिस्तानची आयात कमी होऊन निर्यात वाढावी,  ज्यामुळे पाकिस्तानच्या परकीय गांजाजळीत वाढ होईल.   ज्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात आगामी २ ते ३ वर्षात पाकिस्तानला चुकवायचा कर्जासाठी परकीय चलनाचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो,  असा पाकिस्तानी सरकारचा अंदाज आहे .पाकिस्तानचे अर्थमंत्री नुकतेच सौदी अरेबिया आणि युनाटेड अरब अमिराती या देशांकडे मदतीची याचना करण्यासाठी गेले असता त्यांना जवळपास रिकाम्या हाताने परत यावे लागले.  डोकयावर असलेले कर्ज फेडण्यासाठी आंतराष्ट्रीय नाणेनिधीची मदत घेयची असल्यास,  पाकिस्ताने स्वतःच्या देशातील आयात कमी कारवी अशी अट आंतराष्ट्रीय नाणेनिधीने घातली आहे .दिवसोंदिवस पाकिस्तानी रुपया घसरण