पोस्ट्स

सप्टेंबर ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आखाती देशात भारताचा डंका

इमेज
   सध्या जागतिक राजकारणात भारताचा डंका दिवसोंदिवस वाढत आहे . आखाती देशात   तर हा डंका मोठ्या प्रमाणत वाढत आहे . इस्लाम हा प्रमुख धर्म असलेल्या आखाती देशात भारतीय परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आवाढलेले दौरे   हेच स्पष्ट करत आहेत ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर रोजी   भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे   १४ व्या भारत आणि युएई   Joint Commission Meeting आणि तिसऱ्या भारत   युएई   Strategic Dialogue साठी दुबईला गेले होते त्याठिकाणी त्यांनी युएई चे परराष्ट्र मंत्री   शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान . यांच्याशी   विविध मुद्यावर चर्चा करून जेमतेम आठवड्याच्या अवधी उलटत नाहीतो च   आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे दुसऱ्या आखाती देशात अर्थात सौदी अरेबिया या देशात १० ते १२ सप्टेंबर रोजी अधिकृत दौऱ्यावर आहेत तिथे आपले परराष्ट्र मंत्री भारत आणि सौदी अरेबिया यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सहकार्याने  Strategic Dialogue  कार्यक्रमांतर्गत स्थापन