पोस्ट्स

मार्च २५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तंत्रज्ञानाची अत पासून इती पर्यंत माहिती देणारे पुस्तक इन्फोटेक

इमेज
सध्याचे आपले संपूर्ण विश्व हे तंत्रज्ञाने व्यापलेले आहे हे कोणीही मान्यच करेल आपल्यास तंत्रज्ञाने निर्मण केलेले उपकरण वापरतना त्यामागील तांत्रिक बाजूचे ज्ञान नसले तरी फारसे बिघतड नाही मात्र ते तांत्रीक ज्ञान समजल्यावर होणारा   आंनद काय तो वर्णावा . मात्र ते ज्ञान इंग्रजीत असल्याने अनेकजण त्यापासून मुकतात . बरे या माहितीचा   मराठी अनुवाद वाचून या संकल्पना समजून घ्याव्यात तर मूळच्या इंगजी भाषेतील मात्र रोजच्या दैनंदिन जीवनात वापरताना सहजतेने वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेचे संस्कृतच्या प्रभावाखालील भाषांतर वाचून मुळात अवघड नसलेला विषय अवघड झाल्याने समजत नाही त्यामुळे अनेकजण ज्ञानाचा आनंदाला पारखे होतात .   हीच बाब लक्षात घेऊन या संकल्पना मराठी भाषिकांना सहजतेने समजावा या उद्देश्याने   मूळच्या इंगजी भाषेतील संकल्पना तसाच ठेवत संकल्पनेतील आशय मराठीत मांडणारे लेखक म्हणजे अच्युत गोडबोले . अच्युत गोडबोले यांनी मानसशात्र , अर्थशास्त्र , बायोलॉजी नॅनोशास्त्र , फिजिक्स   , वेस्टन म्युझिक