पोस्ट्स

फेब्रुवारी ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानची वाटचाल नकी कुठे चालली आहे ?

इमेज
                      पाकिस्तानची वाटचाल नकी कुठे चालली आहे ?अशा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानबाबत जागतिक पातळीवर घडत आहेत .पाकिस्तानच्या   अमेरिकेतील वर्तमान राजदूत असद मसिद खान हा पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतून सेवा निवृत्त होत असल्याने  मुदत पूर्ण झाल्याने पाकिस्तानने अमेरिकेला हा असेल आमचा तुमच्या देशातील नवीन  राजदूत म्हणून ज्या पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याचे नाव सुचवले त्या अधिकाऱ्यास अर्थात मसूद खान यास  अमेरिकेने त्यांचा देशातील पाकिस्तानचा राजनॆतिक अधिकारी म्हणून मानण्यास नकार दिला आहे . सदर अधिकाऱ्याचे दहशतवाद्यांशी जवळचे संबंध आहेत असे कारण त्यांनी या साठी दिले आहे .  एखादा  देश दुसऱ्या देशात आपला राजनीतिक अधिकारी नेमतो  तेव्हा त्या अधिकाऱ्यास दुसऱ्या देशाचा संवैधानिक प्रमुखास भेटून मी तुमच्या देशात राजनैतिक प्रमुख म्हणून आलेलो आहे तरी मला तुम्ही काम करण्यास मान्यता असे सांगावे लागते त्यावेळी त्या देशाचे संवैधानिक प्रमुख त्या अधिकाऱ्याचे कर्तृत्व बघून त्यास मान्यता देतात . सर्वसाधारणपणे बहुतेक सर्वच वेळी  देशाचे संवैधानिक प्रमुख त्यास मान्यता दे