पोस्ट्स

जून ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन (भाग 10)

इमेज
            सध्याचा जगात कोणत्या देशाशी संबंधित घडामोडी सातत्याने घडत असतील तर तो देश आहे चीन . आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस असे असतात , ज्या दिवशी चीनसंदर्भात काहीतरी घडामोड घडल्याची बातमी येतेच  . चीन आपले शत्रू राष्ट्र तसेच आपल्या बरोबर सुमारे 4,000 किमीची सीमा शेअर करत असल्याने चीनमधील चीनविषयक छोट्यात छोट्या घडामोडीचा आपल्या भारतावर काहीतरी परिणाम होतोच . त्यामुळे  त्या आपणास माहिती असणे आवश्यक आहे . चला तर मग गेल्या काही दिवसात चीनविषयक घडामोडींची माहिती करून घेऊ .  तर मित्रानो नुकतेच मध्य युरोपातील देश असणाऱ्या हंगेरी या  देशाच्या राजधानीत अर्थात बुडापेस्ट शहरात चीनविरोधी निदर्शने झाली . ज्याचे{ निमित्य होते वैयक्तिक स्वातंत्र्याचा कायम पुरस्कार करणाऱ्या हंगेरी या देशात चीनकडून उभारण्यात येणाऱ्या  विद्यापीठाच्या कॅम्पस  उभारण्याचा नियोजित प्रकल्प .  युरोपात उभारण्यात येणारे हे पहिलेच विद्यापीठ आहे .  शांघाय येथील आंतरराष्टीयमुक्त बालीचीस्तान  मानांकित वुडान विद्यापीठाचा कॅम्पस हंगेरीत उघडावा . अशा करार हंगेरीच्या पंतप्रधान असणाऱ्या Viktor Obran  यांनी गेल्या वर्षी चीनबरोबर

बातमीतील पाकिस्तान (भाग 4)

इमेज
गेल्या आठवड्याभरात घडलेल्या आंतराष्ट्रीय घटनांचा मागोवा घेतल्यास  आपणास  पाकिस्तानबाबत दोन घडामोडी घडल्याचे दिसून येते..एक घडामोड  पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसी सबंधीत आहे,तर दुसरी घडामोड  पाकिस्तानचे संरक्षणमंत्री शाह मोहमद्द कुरेसी यांनी काश्मीर विषयक केलेल्या वक्तव्यासी संबधीत आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री शाह मोहमद्द कुरेसी यांनी काश्मीरविषयक केलेल्या वक्तव्याशी अन्य देश देखील संबधीत आहेत. तर या दोन्ही घडामोड बघूया विस्ताराने. पहिले आर्थिक घडामोड बघूया. तर पाकिस्तानी सरकारवर देशांतर्गत आणि परदेशी वित्तसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा मोठा बोजा आहे. परदेशी वित्तसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा हिस्सा पाकिस्तानच्या एकुण कर्जापैकी 40% आहे {भारताचा याबाबतचा हिस्सा फक्त अडीच टक्के आहे} परदेशी कर्जामध्ये चीनकडून घेतलेल्या कर्जाचा मोठा हिस्सा आहे. पाकिस्तान चीनला काही झाले तरी मदत करणारा मदत करणारा देश या दृष्टिकोनातून बघत असे. मात्र चीनने दुसऱ्यांंदा पाकिस्तानला नविन कर्ज देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानला अधिक कर्ज देयचे झाल्यास आमच्या वित्तसंस्थांची पुनर्स्थापना करावी लागेल असे चीनने कळवले आ