पोस्ट्स

मार्च २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इम्रान खान यांच्या भारताविषयी विधानाचा अन्वयार्थ

इमेज
          भारत स्वातंत्र्यापासून जागतिक राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजवात आहे . स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक वर्षे  भारताने भारताबरोबर स्वातंत्र्य झालेल्या इतर देशांचा विचार करत त्यावेळच्या महासत्तांच्या भांडणात कोण्या एकाची बाजू ना घेता अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले . आपला विकासाचा मार्ग जरी काहीसा साम्यवादी विचारसरणीचा असला तरी,  अपान कधीही युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाच्या गटात पूर्णतः सहभागी झालो नाही . वेळप्रसंगी आपण युएससारच्या विरोधी गटातील अमेरिकेचीही मदत घेण्यास मागे बघितले नाही . भारताचे परराष्ट्र धोरण हे या महासत्तांच्या बाबतीत तटस्थ होते . दोन्ही महासत्तांपासून सारखेच अंतर राखत,  आपण  आपला स्वतंत्र नाम या परिषदेचा मार्ग निवडला . ज्याची चांगली फळे आता आपणस मिळत आहे . पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भारतीय परकीय धोरणाविषयीचे जाहीर वक्तव्य  याचीच साक्ष देत आहेत .       भारताच्या परराष्ट्र धोरणाची निर्मिती,  त्यास आकार हा पंडित नेहरूंनी दिला . याबाबत  त्यांच्याविषयी कितीही आकस असला तरी त्यांचे मोठेपण मान्य करावेच लागेल .  पाकिस्तानने त्यांच्या भू राजकीय स्थानाचा