पोस्ट्स

नोव्हेंबर २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानातील बदलते राजकीय विश्व

इमेज
           सध्या पाकिस्तानमध्ये या जागतीलाच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सर्वात वेगवान घटक असणाऱ्या प्रकाशाशी तर स्पर्धा   करत नाही अशा भास व्हावा , या विद्यत्वेगाने राजकीय बदल घेतहोते . इम्रान खान यांचा महामोर्चा हकिकी आझादी हा रावळपिंडीत ( सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांचा भाषेत पिंडी { अहमदनगरला जसे नगर म्हणतात तसे } ) कधी पोहोचणार या बाबत विविध शक्यता वर्तवण्यात येत असताना शनिवार   १९नोव्हेंबर रोजी महामोर्च्यला ऑनलाईन पद्धतीने संबोधित करताना त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला त्यांनी पुढील आठवड्यात शनिवारी अर्थात २६ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांना पाकिस्तानमधील लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीत जमा होण्याचे आदेश दिल्याने   याच दिवशी इम्रान खान यांचे समर्थक पाकिस्तानची १९६१ पासूनची   राजधानी इस्लामाबादला घेराव घालतील असे जाहीर केले आहे         ( पाकिस्तानची १९४७ ते १९६२ पर्यंत राजधानी कराची   शहर होते १९५८ ला त्यांनी राजधानी रावळपिंडी नजीक नेण्याचे ठरवले आणि त्यावेळच्या