पोस्ट्स

फेब्रुवारी १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन बाँलीवूडच्या पित्याला

इमेज
                                       16फेब्रुवारी 1946 ही फक्त एक तारीख नाहीये . आज कोट्यावधीचा व्यवसाय बनलेल्या बाँलीवूडचा जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या निधनाची तारीख आहे ही . मी हा लेख लिहीत असताना 2020या वर्षी  गोष्टीला 74 वर्षे पुर्ण होउन 75वे वर्ष  सुरु झाले आहे . या 75वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . मला त्यात पडायचे नाही , त्यात पडण्याची माझी बौद्धीक क्षमता देखील नाही . मला तूमचे लक्ष वेधायचे आहे . आपण महाराष्ट्रीयन हा वारसा कोणत्या प्रकारे जतन करतोय या कडे .  मराठीतील एक अजरामर लेखक श्री . पु. ल देशपांडे यांच्या अपुर्वाई या प्रवासवर्णनात  400 वर्ष जून्या असणाऱ्या शेक्सप्रिययरच्या घराचे जतन केल्याचा उल्लेख आहे . त्या तूलनेत आपला कालावधी फारसा नाही . मात्र आपण दादासाहेब फाळके यांचा कोणता वारसा जतन केला आहे ?असा विचार करता समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही .                       त्र्यंबकेश्वर येथील कुशार्वता शेजारील एका गल्लीत त्यांचे घर आहे, असे म्हणतात . मी त्या ठिकाणी हे समजल्यापासून दोन तीनदा गेलो आहे .पुण्यात काही ठिकाणी ज्या प्रमाणे काही