पोस्ट्स

मे २६, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

52वर्षानंतर अर्थात आजच्या काळात पंडीत नेहरु

इमेज
यावर्षी अर्थात 2016साली पंडीत नेहरु यांचे निधन होवून 52वर्षे पुर्ण होतील . कोणत्याही देशाच्या वाटचालीत नसला तरी मानवी आयुष्यात अर्ध शतकाचे विशेष अन्ययसाधारण महत्व आहे . मानव पन्नासीत आला की मागे वळून पाहतोच . त्या अनुषंगाने भारताकडे बघीतल्यास आपणास पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले दिसते . त्यावेळी राज्यकारणात असणारे श्री अटलबिहारी वाजपेयी सारख्यांचा अपवाद वगळता कोणीच जिवंत नाही .सध्याचे राजकारण पुर्णत: त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे . त्या अनुषंगाने नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास खालील गोष्ट्री दुर्लक्षून चालणार नाही 1)नियोजन आयोग ते नीती आयोग 2)औद्योगिक धोरण 1948/1956 ते नमो धोरण 3)नामची स्थापना चीन युध्द ते BRICS आर्थिक पॉवर 4)वराह खाद्य खाणारा ते अन्नधान्य उत्पादक देश 5)सायकलवरून रॉकेटचे साहित्य नेणारा देश ते चंद्रावर मंगळावर जाणारा देश 6) मिळणारे सदस्यत्व नाकरणारा आणि सध्या त्या सदस्यत्वासाठी भांडणारा देश आता त्या गोष्टी सविस्तर बघू 1)नियोजन आयोग ते नीती आय