पोस्ट्स

फेब्रुवारी १०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यात्रिगण कृपया ध्यान दे ........

इमेज
          "यात्रिगण कृपया ध्यान दे ट्रेन नंबर 123456 सोयीसुविधा एक्सप्रेस थोडीही देर मै प्लेटफ्रॉम क्रमांक दों पर आनेवाले है !", अश्या प्रकारचा उद्घोषणा आपण रेल्वेस्टेशनवर अनेकदा ऐकतो . मात्र लवकरच त्याचे स्वरूप बदलले जाण्याची नितांत शक्यता आहे . आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे . केंद्र सरकारचा रेल्वेबाबतचा एक निर्यय . रेल्वेच्या साधन सामुग्रीचा वापर करत खाजगी उद्योजकांना आपली स्वतःची रेल्वेसेवा सुरु करू देण्याचा निर्णय .  कदाचित त्यामुळे आपणास सुपरिचित  असलेली उद्घोषणा "May have attentions  pleas , train number  123456 "Suwidha Express will be arrived on platform number 2 . या उद्घोषणेमध्ये खाजगी रेल्वे चालकांचा समावेश होऊ शकतो . त्यामुळे सध्या ज्या प्रमाणे विमान प्रवास होतो , त्याप्रमाणे नागरी हवाई प्राधिकरणाच्या मार्फत उभारण्यात आलेल्या विमानतळ आणि अन्य सोइ सुविधा वापरत खाजगी विमान कंपन्या सेवा देतात तसे चित्र उभे राहू शकेल .यामुळे भारतीय रेल्वेचा तोटा भरून निघून सध्या प्रचंड तोट्यात असंलेली भारतीय रेल्वे नफ्यात येईल असे कारण सरकारतर्फे देण्यात येत आहे . सरक

नाम साधर्म्यच्या निमित्याने

इमेज
                                कालचीच गोष्ट आहे. एका व्याख्यानाच्या निमित्याने मी एका सभागृहात बसलो होतो . व्याख्यान भारतीयांनी भारतीयांसाठी भारतात आयोजित केले असल्याने ते भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणार , हे ओघाने आलेच . व्याख्यान कोणत्या विषयाविषयी,  होते ? व्याख्यानात वक्ता काय,  बोलला? या विषयी आपणास नंतर कधीतरी सांगेल . मला तुमचे लक्ष वेधायचे आहे . ते अन्य एका मुद्यावर . तर भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणाऱ्या या व्याख्यानाला मी  मात्र आमंत्रण पत्रिकेवर सांगितल्याच्या दहा  मिनटे आधी आल्याने  थोडा  वेळ घालवण्यासाठी शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलणे सुरु केले . संबंधित व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या तालुकयातील एका गावाची रहिवासी होती . मात्र संबंधित व्यक्तीने तिची ओळख सांगताना अहमदनगर अशी सांगितली . मी नुकतीच अहमदनगर शहराला भेट दिली असल्याने , त्यांना अधिक बोलत करण्यासाठी मी तुम्ही माळवाडी परिसरातील का ? तुम्ही भिंगारला परिसरात राहता का ? तुम्ही तेली चौकात रहाता का ? असे प्रश्न विचारले . त्यावर तुम्ही ज्या भागाची नावे  घेतली ती सर्व अहमदनगर शहरातील आहेत . मी अहमदनगर जिल