पोस्ट्स

फेब्रुवारी २४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली राजकीय समज प्रगल्भ करणारे पुस्तक,"हिंदूत्व,बंधूत्व आणि नरेंद्र मोदी"

इमेज
सध्या आपल्या भारतात लोकसभा निवडणूकीचे वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक गरम होत आहे.हा मजकुर लिहण्यापर्यत देशात आचारसंहिता लागू नसली तरी ती कधीही लागू शकते.कदाचित आपण हा मजकुर वाचेपर्यंत ती लागू झालेली असू शकते.आचारसंहिता लागू झाल्यानंतर तर राजकीय वातावरण अधिकच रंगेल.अस्या या  काळात २१०देशांच्या या जगात, जगातील सर्वात मोठी असलेल्या लोकशाहीतील जवाबदार नागरीक म्हणून आपणास राजकीय पक्षांची पुर्ण समज असणे अत्यावश्यक ठरते.सत्ताधिकारी पक्षातर्फे करण्यात आलेली विकासकामे आपणास प्रत्यक्ष दिसत असली तरी, त्या पक्षाची विचारधारा काय आहे?याची आपणास माहिती मिळाल्यास आपण अधिक जागरुकपणे मतदान करु शकतो‌.मात्र या काळात माध्यमे पेड न्युज अधिकाधिक दाखवत असल्याने त्यातून योग्य ती माहिती मिळेलच ,यांची काही श्वास्वती नाही, त्यामुळे या काळात या विषयी लिहलेल्या पुस्तकाचच आपणास आधार घ्यावा लागतो‌, आणि आपली ही गरज पुर्ण होते,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लिहलेले आणि दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित "हिंदूत्व, बंधुत्व , नरेंद्र मोदी हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशि