पोस्ट्स

सप्टेंबर ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 11)

इमेज
                                    सध्या जगाचा श्वास दोनच  गोष्टी भोवती कोंद्दला  गेला  एक म्हणजे हवामान बदल आणि दुसरा म्हणजे अफगाणिस्तान . त्यातील हवामान बदलाविषयी मी या आधीच लिहले आहे ,माझे आजचे लेखन अफगाणिस्तानविषयक आहे  दररोज काहींना काही घडामोडी अफगाणिस्तानमध्ये  घडत आहेत . ज्यातील काही घडामोडी या भारतावर प्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या आहेत तर काही अप्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या आहेत चला तर जाणून घेउया तालिबानविषयक सध्या वेगवेग गतीने घडणाऱ्या  घडामोडी                                 मित्रांनो तालिबानच्या प्रवक्त्याने आम्ही काश्मीरसह जगभरातील मुस्लिम बांधवांच्या प्रशांवर आवाज उठवू असे बीबीसी वरील एका लेखाद्वारे जाहीर केले आहे कतार या देशातील भारताच्या राजदूतांबरोबर होणारी चर्चा विशेष पुढे सरकत नसल्याने आणि भारताने अधिकृतरीत्या तालिबानला अफगाणिस्तानमधील राजवट म्हणून मान्यता न दिल्याने दबाव तंत्रांचा वापर करत  भारताला कोंडीत पकडण्यासाठी तालिबानने हे पाऊल उचलण्याचे या क्षेत्रातील जाणकारणांचे  मत आहे या आधी तालिबानने आम्ही अफगाणिस्तानबाहेरील कोणत्याही घडामोडीत लक्ष घालणार नाही काश्मीर प