पोस्ट्स

डिसेंबर ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिहावलोकन 2020भूगोल

इमेज
  आता सन    2020    सरण्यास काही तास शिल्लक राहिलेल्या सन    2020    मध्ये प्रामुख्याने करून हा विषय सर्वांचा लक्षात राहिला असला तरी या वर्षात भूगोल या विषयात अंत्यंत महत्त्वाचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले .वर्षाखेर जवळ आल्याने याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन  सन मध्ये भूगोल विषयाविषयी लागणाऱ्या शोधांचे आपण भारतावर परिणाम करणारे आणि जग्वार परिणाम करणारे अश्या दोन विभागात विभाजन करू शकतो. पहिल्यांदा भारतासावर परिणाम करणारे संशोधन बघू. भारताचा विचार करता दोन शोधांचा विचार करावाच  लागेल . त्यातील एक राजस्थानशी संबंधित आहे दुसरा लडाखशी संबंधित आहे . राजस्थानचा विचार पहिल्यांदा करूया सिंहावलोकन  सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असणाऱ्या पश्चिम राजस्थानात 1 लाख 72 हजार वर्षापुर्वी एक मोठी बारमाही पाणी असणारी नदी वहात असल्याचे स्पष्ट पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. राजस्थान च्या बाडनेर , जैसलमेर या जिल्ह्यातून सदर नदी वहात होती . या नदीचा जो मार्ग भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटतो, त्या मार्गापासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटरवरुन सध्या नद्या वहात आहेत. ही नदी सरस्वती नदीपेक्षा वेगळी आहे