पोस्ट्स

मार्च १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्याने

इमेज
  सघ्याच्या  काळात   प्रत्येकाच्या   तोंडी   असणारा   विषय   म्हणजे   बदलत   जाणारे   हवामान  .  यामघ्ये   सर्वच   वयोगटातील   व्यकती   सहभागी   असतात  .  म्हाताऱ्या   व्यक्ती   किंबहूना   अधिकच  .  आमच्यावेळी   हे   असं   नव्हतं   असा   त्यांचा   सर्वसाधरण   सूर   असतो .  या   बदलत्या   हवामानाचा   किंबहूना   एकूणच   समस्त् ‍  हवामाचा   अभ्यास   करणरे   शास्त्र   म्हणजे   हवामानशास्त्र  .  भुगोलाच्या   प्राक्रुतिक   भुगोल   या   मूख्य   शाखेची   दुय्यम   शाखा   असणाऱ्या   शास्त्राची   जनसामन्यांना   ओळख   व्हावी   याहेतूने   जागतिक   स्तरावर    साजरा   करण्यात   येणारा   दिवस   म्हणजे   जागतिक   हवामानशास्त्र   दिवस  .  जो  23...

दिवस रात्र समसमान

इमेज
  पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान . धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर .              सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण होते पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत                    जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात...