पोस्ट्स

जून १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगाचा भूगोल बदलताना ...

इमेज
           मित्रानो , आपल्या भारतात कोरोनाच्या लसीवरून  विविध दावे केले जात असताना सध्या जगाचा प्राकृतिक भूगोल  बदलण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे आणि या बदलला कारणीभूत आहे , नॅशनल जोग्रिफिकल सोसायटी  या संस्थेमार्फत जगात पाचव्या महासागराच्या अस्तित्वाला देण्यात आलेली मान्यता . नॅशनल जोग्रिफिकल  सोसायटी ही भूगोलाचा क्षेत्रात कार्यरत असणारी एक गैर सरकारी संस्था आहे . या संस्थेमार्फत सन 1915 पासून  जगात नकाश्यांचे  प्रमाणीकरण करून ते  प्रसिद्ध करण्यात येतात .  त्यांनी 8 जून असलेल्या जागतिक महासागर दिनाचे निमित्य साधत जगात पाचव्या महासागराच्या अस्त्विवाला मान्यता दिली आहे .     तर मित्रानो  जगात 8 जून पासून पॅसिफिक , अटलांटिक भारतीय  सदर्न ओशन आणि आर्टिक ओशन असे पाच महासागर असतील . मी वर ज्या क्रमाने त्यांची मांडणी केली आहे तो त्यांचा उतरता क्रम आहे , जगातील समुद्र अभ्यासक अनेक वर्ष या महासागरला अधिकृत दर्जा द्यावा अशी मागणी करत होते त्यांची मागणी अखेर पूर्ण करण्यात आली आहे  लवकरच या महासागराचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल .  अंटार्टिका खंडाच्या सभोवताली असणाऱ्या अंटार्टिका