पोस्ट्स

डिसेंबर ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्सुकता शिगेला (ब बुद्धिबळाचा भाग .१ ७ वा )

इमेज
  बुद्धिबळ विश्वविजेता 2021 च्या स्पर्धेची रंगत दिवसोंदिवस वाढत आहे.मँग्नस कार्लसन आणि त्याचा प्रतिस्पर्धी इमाँन नोपाव्हची शद्बशः काट्याची टक्कर देत आहे. 3डिसेंबर रोजी त्यांच्यात झालेला स्पर्धेतील सहावा डाव याचीच साक्ष देत आहे. सलगपणे तब्बल सात तास 48 मिनीटे चाललेल्या या डावात अखेर 136 व्या चालीत कार्लस मँग्नस याने त्याचा घोडा जी7 या घरात आणला ,आणि विजयावर शिकमोर्तब केले.                   बुद्धीबळ विश्वविजेते पदासाठी झालेल्या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव म्हणून या डावाची नोंद झाली आहे. हा डाव चालींच्या संख्येत आणि लागणारा वेळ या दोन्हींचा विचार करता या आधीचे विक्रम मोडीत काढणारा होता . ऐताहासिक डाव म्हणूनच या डावाची बुद्धिबळाच्या इतिहासात याची नोंद होईल. तसे बघायला गेल्यास या आधीचा डाव देखील रंजक झाला होता. मात्र या डावाने त्याचामध्ये अतिय वाढच केली, असेच म्हणावे लागेल      या डावात विश्वविजेत्याचा आव्हानवीर असलेल्या इमाँन नोपाव्हची याने अनेकदा पटावर  तीन वेळा सारखी स्थिती आणून, बरोबरीचा प्रस्ताव देण्यासारखी, स्थिती निर्माण करण्याचा, प्रयत्न केला. मात्र मँग्नसने नेहमी वेगवेग

झपाट्याने विनाशाकडे !

इमेज
          उंच डोंगरावर जेव्हा बर्फ घसरतो ,तेव्हा त्याचा एक चेंडू बनून वेगाने खाली येतो, वाटेत इतर बर्फ या चेंडूमध्ये समाविष्ट होवून त्याचा आकार आणि वेग वाढवतो.असा आकार आणि वेग वाढवलेला चेंडू जेव्हा डोंगराच्या खाली येतो तेव्हा मोठी हानी करतो. जे चेंडूचे तेच कोणत्याही संकटाचे असते.सुरवातीला छोटे वाटणारे संकट वेगाने अक्राळविक्राळ स्वरुप धारण करते. शास्त्रज्ञांनी यास स्पिंग बाँल इफेक्ट हे नाव दिले आहे. स्पिंग बाँल इफेक्ट ही संकल्पना प्रामुख्याने वाइट गोष्टींसाठीच वापरली जाते कोसोवो हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे .सध्या पाकिस्तान याच स्पिंग बाँलमध्ये अडकला असल्याचे तेथून येणाऱ्या घटनांमुळे दिसून येत आहे .      पाकिस्तानचे आर्थिक आरीष्ट्य कमी की काय ?म्हणून तिथे कट्टर धार्मिक लोकांनी तिथे उत्साद मांडला आहे. आपल्या देशात काम करायला आलेल्या श्रीलंका या दुसऱ्या देशाच्या नागरीकाची  झूंडशाहीच्या माध्यमातून मारझोड करत जाळून हत्या करण्यापर्यत त्यांची मजल गेली आहे सियालकोट या शहरातील ही घटना आहे सियालकोट या पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील शहरापासून  भारताच्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची हिवाळ्