पोस्ट्स

मे २७, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अजून किती वीर बापू गायधनी ?

ज्येष्ठ इतिहास तज्ञ निनाद बेडेकर आणी ज्येष्ठ ग्राहक संरक्षण क्षेञातील नेते बिंदुमाधव जोशी यांना विनम्र श्रध्दांजली मुंबई मधील अग्नी प्रलयात म्रुत्युमुखी पडलेल्या व्यक्तीना विनम्र आंदरांजली मुंबईत शनिवारी गोकूळ या ईमारतीला सायंकाळी साडेचार ला मोठ्या प्रमाणात आग लागली जी विझवायला 11तास लागले यात वित्तहानी व जिवीतहानीपण झाली मी ज्या नाशकात बसून हे लिहीत आहे त्या नाशकात पण अनेक प्राणघातक आगी लागलेल्या आहेत किंबहूना नाशिकच्या अग्निशामक दलाचे नामकरण ज्या वीर बापू गायधनी यांचा नावाने आहे त्यांना सुध्दा वीरमरण अग्नी प्रलयामूळेच आले होते ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे आग लागणे टाळता येणे अशक्यप्राय असले तरी जिवित हानी टाळणे शक्य आहे असे मला वाटते त्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे असे मला वाटते मुंबई मधील आग ज्या भागात लागली त्या भागात पिंपरी चिंचवड किंवा सध्या पुणे महानगरपालीकेत येवू घालणार्या गावांमध्ये गाजत असलेल्या अनधिक्रुत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला नव्हता फक्त अरूंद रस्ते होते तरी जीवीतहानी झाली पिंपरी चिंचवड पुणे भागातील अनधीक्रुत बांधकामे नियमबाह्य बांधकामे कशी करावी ?याच